Use APKPure App
Get Guess The Marathi Movie old version APK for Android
मराठी चित्रपटांवर आधारित अनोखी आणि मजेशीर गेम.
मराठी चित्रपटसृष्टीवर आधारित पहिली गेम. या गेममध्ये तुम्हाला प्रत्येक लेवलसाठी वेगवेगळ्या मराठी चित्रपटांचे पोस्टर्स किंवा सीन दिले जातील; त्यावरून तुम्हाला तो कोणता मराठी चित्रपट आहे ते ओळखायचे आहे. चित्रपट ओळखल्यानंतर तुम्हाला त्या चित्रपटाचे नाव दिलेल्या शब्दांमधून तयार करायचे आहे. प्रत्येक लेवलमध्ये तुम्हाला १० मराठी चित्रपट ओळखायचे आहेत. , तुमच्या मदतीसाठी आम्ही ५ हिंट्स दिल्या आहेत आणि प्रत्येक लेवल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक बोनस हिंट मिळेल. या गेममधे दिलेला एखादा चित्रपट तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांचीदेखील मदत घेऊ शकता. तुम्ही चित्रपट कोणता आहे हे Wanderung, Facebook आणि WhatsApp वर देखील विचारू शकता. जर तुम्ही या गेममधील सर्व चित्रपट बरोबर ओळखले तर तुम्हाला "अभिजात मराठी प्रेक्षक" हे मानाचे प्रमाणपत्र मिळेल. हे मानाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी; आपल्या मराठमोळ्या चित्रपटांवर आधारित पहिली गेम "गेस द मराठी मूव्ही" नक्की डाउनलोड करा आणि खेळा.
Erstes Spiel basierend auf Marathi Movie Industry. In jedem Level erhältst du das Poster oder die Szene verschiedener Marathi-Filme; du musst diesen Film erraten und seinen Namen aus bestimmten Wörtern eingeben. Du musst in jedem Level 10 Marathi-Filme erraten. Zu Beginn haben wir 5 Hinweise für Sie bereitgestellt und nach Abschluss jedes Levels erhalten Sie einen Bonushinweis. Sie können Hilfe von Ihren Freunden und Ihrer Familie in Anspruch nehmen, um den Film zu erraten. Du kannst bei Hike, Facebook und Whatsapp um Hilfe bitten. Wenn Sie alle Filme in diesem Spiel erfolgreich erraten haben, erhalten Sie von uns das renommierte Zertifikat "True Marathi Movies Fan". Um dieses prestigeträchtige Zertifikat zu erhalten, laden Sie bitte das erste Spiel basierend auf Marathi Movies, "Guess the Marathi Movie" herunter.
Last updated on Dec 28, 2018
1. Added more 100 movies (Level 19 onwards)
2. Improved hint earning scheme
3. Minor bugs fixes
Von hochgeladen
محمد ماجد هادي
Erforderliche Android-Version
Android 4.0.3+
Kategorie
Bericht
Guess The Marathi Movie
1.2 by Alienart Software
Dec 28, 2018