Use APKPure App
Get Guess The Marathi Movie old version APK for Android
मराठी चित्रपटांवर आधारित अनोखी आणि मजेशीर गेम.
मराठी चित्रपटसृष्टीवर आधारित पहिली गेम. या गेममध्ये तुम्हाला प्रत्येक लेवलसाठी वेगवेगळ्या मराठी चित्रपटांचे पोस्टर्स किंवा सीन दिले जातील; त्यावरून तुम्हाला तो कोणता मराठी चित्रपट आहे ते ओळखायचे आहे. चित्रपट ओळखल्यानंतर तुम्हाला त्या चित्रपटाचे नाव दिलेल्या शब्दांमधून तयार करायचे आहे. प्रत्येक लेवलमध्ये तुम्हाला 10 मराठी चित्रपट ओळखायचे आहेत. सुरुवातीला, तुमच्या मदतीसाठी आम्ही 5 हिंट्स दिल्या आहेत आणि प्रत्येक लेवल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक बोनस हिंट मिळेल. या गेममधे दिलेला एखादा चित्रपट तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांचीदेखील मदत घेऊ शकता. तुम्ही चित्रपट कोणता आहे हे zammı, Facebook आणि WhatsApp वर देखील विचारू शकता. जर तुम्ही या गेममधील सर्व चित्रपट बरोबर ओळखले तर तुम्हाला "अभिजात मराठी प्रेक्षक" हे मानाचे प्रमाणपत्र मिळेल. हे मानाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी; आपल्या मराठमोळ्या चित्रपटांवर आधारित पहिली गेम "गेस द मराठी मूव्ही" नक्की डाउनलोड करा आणि खेळा.
Marathi Film Endüstrisi dayalı ilk oyun. Her düzeyde, sen posteri veya farklı Marathi Filmler sahne verilecektir; Eğer bu filmi tahmin ve verilen kelimelerin adını yazmanız gerekir. Her düzeyde 10 Marathi Filmler tahmin etmek zorunda. Başlangıçta, biz sizin için 5 ipucu sağladı ve her düzeyde tamamlanmasından sonra bir bonus ipucu alacak. Filmi tahmin etmeye arkadaşlarınız ve ailenizle yardım alabilir. Sen zammı, Facebook ve Whatsapp ile ilgili yardım isteyebilirsiniz. Başarıyla bu oyunda tüm filmleri tahmin ederseniz o zaman bizden prestijli sertifika "Gerçek Marathi Filmleri Fan" alacak. Bu prestijli sertifika almak için "Marathi Film Guess", Marathi Filmler dayalı ilk oyun ediniz.
Last updated on Dec 28, 2018
1. Added more 100 movies (Level 19 onwards)
2. Improved hint earning scheme
3. Minor bugs fixes
Yükleyen
محمد ماجد هادي
Gereken Android sürümü
Android 4.0.3+
Bildir
Guess The Marathi Movie
1.2 by Alienart Software
Dec 28, 2018