Use APKPure App
Get Guess The Marathi Movie old version APK for Android
मराठी चित्रपटांवर आधारित अनोखी आणि मजेशीर गेम.
मराठी चित्रपटसृष्टीवर आधारित पहिली गेम. या गेममध्ये तुम्हाला प्रत्येक लेवलसाठी वेगवेगळ्या मराठी चित्रपटांचे पोस्टर्स किंवा सीन दिले जातील; त्यावरून तुम्हाला तो कोणता मराठी चित्रपट आहे ते ओळखायचे आहे. चित्रपट ओळखल्यानंतर तुम्हाला त्या चित्रपटाचे नाव दिलेल्या शब्दांमधून तयार करायचे आहे. प्रत्येक लेवलमध्ये तुम्हाला 10 मराठी चित्रपट ओळखायचे आहेत. सुरुवातीला, तुमच्या मदतीसाठी आम्ही 5 हिंट्स दिल्या आहेत आणि प्रत्येक लेवल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक बोनस हिंट मिळेल. या गेममधे दिलेला एखादा चित्रपट तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांचीदेखील मदत घेऊ शकता. तुम्ही चित्रपट कोणता आहे हे Hike, Facebook आणि WhatsApp वर देखील विचारू शकता. जर तुम्ही या गेममधील सर्व चित्रपट बरोबर ओळखले तर तुम्हाला "अभिजात मराठी प्रेक्षक" हे मानाचे प्रमाणपत्र मिळेल. हे मानाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी; आपल्या मराठमोळ्या चित्रपटांवर आधारित पहिली गेम "गेस द मराठी मूव्ही" नक्की डाउनलोड करा आणि खेळा.
Primo gioco basato su Marathi Film Industry. In ogni livello, vi sarà data la locandina o la scena di diversi filmati Marathi; devi indovinare quel film e digitare il suo nome da parole date. Bisogna indovinare 10 nelle Marathi in ogni livello. Inizialmente, abbiamo fornito 5 suggerimenti per voi e dopo il completamento di ogni livello si ottenere un suggerimento bonus. Si può prendere l'aiuto di amici e parenti di indovinare il film. È possibile chiedere aiuto su Hike, Facebook e WhatsApp. Se si indovina con successo tutti i film in questo gioco, allora si otterrà il prestigioso certificato "Veri Marathi Film Fan" da noi. Per ottenere questo prestigioso certificato scaricate primo gioco basato su Film Marathi, "Indovina il film Marathi".
Last updated on Dec 28, 2018
1. Added more 100 movies (Level 19 onwards)
2. Improved hint earning scheme
3. Minor bugs fixes
Caricata da
محمد ماجد هادي
È necessario Android
Android 4.0.3+
Categoria
Segnala
Guess The Marathi Movie
1.2 by Alienart Software
Dec 28, 2018